लॅपटॉप घायचा आहे ? तर ह्या काही महत्वाच्या टिप्स - Important Tips For Purchasing A New Laptop

एकविसाव्या शतकात लॅपटॉप, कम्प्युटर व मोबाईल याशिवाय माणूस राहू शकत नाही.

कम्प्युटर लॅपटॉप व मोबाईल हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे.

टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये माणूस ह्याच लॅपटॉप, मोबाईल व कम्प्युटर वापरून घरबसल्या कोणत्याही गोष्टी करू शकतो.

जर तुम्हाला लॅपटॉप खरेदी करायचा असेल आणि कोणत्याही कंपनीचा किंवा कोणताही लॅपटॉप खरेदी करण्यात काही अडचण येत असेल तर या काही खास टिप्स तुम्ही वापरू शकता.

या काही खास टिप्स आहेत ज्या तुम्हाला नवीन लॅपटॉप खरेदी करण्यास खूप मदत करणार आहेत.

बजेट

लॅपटॉप घायचा आहे ? तर ह्या काही महत्वाच्या टिप्स - Important Tips For Purchasing A New Laptop

सर्वात अधिक खूप महत्वपूर्ण प्रश्न जो विचारला जातो.

जर कोणती आपल्याला वस्तू घ्यायची असेल तर तो म्हणजे बजेट.

सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या किमतीचे अनेक लॅपटॉप उपलब्ध आहेत आणि ते वेगवेगळ्या ब्रँडचे पण असू शकतात.

कोणताही साधारण माणूस लॅपटॉप घेताना हा विचार करेलच की माझे जे बजेट आहे त्यामध्ये कोणता चांगला लॅपटॉप येईल.

प्रोसेसर

लॅपटॉप घायचा आहे ? तर ह्या काही महत्वाच्या टिप्स - Important Tips For Purchasing A New Laptop

लॅपटॉप मध्ये सर्वात महत्त्वपूर्ण घटक म्हणजे प्रोसेसर. मार्केटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लॅपटॉप इंटेल किंवा एमडी सीपीयु चे मिळतील.

ग्राहकांच्या बजेटनुसार इंटेल मध्ये कोर i3, कोर i5, कोर i7, कोर i9, असे अनेक प्रोसेसर मिळू शकतात.

तुम्हाला बजेट लेव्हल मध्ये जर लॅपटॉप पाहिजे असेल तर एमडी प्रोसेसर हे स्वस्तात मस्त कामगिरी करून देतील.

एमडी चे प्रोसेसर्स हे इंटेलचा प्रोसेसर्स ना बरोबरीची टक्कर देतात.

इंटेल चे जे प्रोसेसर असतात ते एमडी च्या तुलनेत खूप महाग असतात.

त्यामुळे ज्यांचे बजेट कमी आहे तो एमडीएचे प्रोसेसर्स प्रेफर करू शकतो.

एमडी मध्ये A सिरीज, Ryzen सिरीज असे खूप प्रसिद्ध आणि पॉवरफुल प्रोसेसर सुद्धा आहेत.

रॅम

लॅपटॉप घायचा आहे ? तर ह्या काही महत्वाच्या टिप्स - Important Tips For Purchasing A New Laptop

प्रोसेसर सारखेच राम हा सुद्धा लॅपटॉपचा अविभाज्य घटक आहे.

रॅम स्मूथ मल्टिटास्किंग सुनिश्चित करते.

जर कुणाला साध्या वापरासाठी लॅपटॉप पाहिजे असेल तर त्याला 4GB ते 8GB पर्यंत रॅम पुरेपूर होईल.

जर कोणाला Heavy Usage साठी लॅपटॉप पाहिजे असेल म्हणजेच व्हिडिओ एडिटिंग, फोटोग्राफी आणि गेमिंग तर त्यासाठी 16GB ते 32GB पर्यंत रॅम पुरेपूर होईल.

जीपीयु

लॅपटॉप घायचा आहे ? तर ह्या काही महत्वाच्या टिप्स - Important Tips For Purchasing A New Laptop

GPU म्हणजेच गेमिंग प्रोसेसिंग युनिट.

कोणतेही हाय ग्राफिक्स गेम किंवा कोणतेही हाय एंड सॉफ्टवेअर तुम्हाला यूज करण्यासाठी GPU ची गरज पडते.

बाजारातील कोणत्याही लॅपटॉप मध्ये तुम्हाला दोन कंपनीची GPU बघायला मिळतील एक म्हणजे Nvidia आणि दुसरे म्हणजे AMD.

GPU ची मेमरी ही 1GB, 2GB, 4GB, 8GB, 16GB, 32GB, 64GB असू शकते.

स्क्रीन साइज

लॅपटॉप घायचा आहे ? तर ह्या काही महत्वाच्या टिप्स - Important Tips For Purchasing A New Laptop

मार्केटमध्ये 14 इंच आणि 15.6 इंच स्क्रीन साईज चे खूप सारे लॅपटॉप चे मॉडेल तुम्हाला मिळतील.

जर तुम्हाला काम करण्यासाठी जास्तीत जास्त प्रवास करावा लागत असेल तर छोट्या स्क्रीनचा लॅपटॉपचा मॉडेल तुम्ही खरेदी करू शकता व तो बॅगमध्ये व्यवस्थित बसू शकतो.

जर तुम्हाला मूव्ही बघण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी लॅपटॉप हवा असेल तर तुम्ही मोठ्या स्क्रीन साईज चा लॅपटॉप प्रेफर करू शकता.

बॅटरी

लॅपटॉप घायचा आहे ? तर ह्या काही महत्वाच्या टिप्स - Important Tips For Purchasing A New Laptop

लॅपटॉप मध्ये बॅटरी चांगली असणे खूप गरजेचे आहे.

बॅटरी बॅकअप चांगला नसेल तर लॅपटॉपला वारंवार चार्जिंग करावी लागू शकते.

कमीतकमी लॅपटॉप 4 ते 6 तास बॅटरी बॅकअप देत असेल तर नवीन लॅपटॉप खरेदी करताना या गोष्टी आवर्जून लक्षात घ्याव्यात.

बॅटरी ही 2, 4 व 6 सेलची असू शकते. 

स्टोरेज

लॅपटॉप घायचा आहे ? तर ह्या काही महत्वाच्या टिप्स - Important Tips For Purchasing A New Laptop

500GB, 1 TB आणि 2 TB असे अनेक स्टोरेज कॅपॅसिटी असलेले लॅपटॉप मार्केटमध्ये उपलब्ध आहेत

छोट्या आणि वजनाने कमी असलेले लॅपटॉप हे ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध झालेले आहेत.

सॉलिड स्टेट ड्राईव्ह म्हणजेच SSD असलेले लॅपटॉप प्रोसेसिंग स्पीड वाढवण्यास मदत करतात त्यामुळे SSD असलेले लॅपटॉप विकत घ्यावे पण त्यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागतील.

SSD ची कॅपॅसिटी ही 256GB, 512GB व 1TB इतकी असू शकते.

तर हा सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन तुमच्या बजेटमध्ये एक चांगला आणि पावरफुल लॅपटॉप तुम्ही खरेदी करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने